तेल अनेक प्रकाराचे असतात. आपण जेवणा पासून, एक नवीन जन्मलेला बाळाला मोलीश करण्या साठी वापरतो. डोके दुखणे सुरू झाले कि आई सर्वात पहिले डोक्याला गरम तेलाची चम्पी/मोलीश करून देते. किती बर वाटत ना!

आपले केस आणि आपल्या त्वचेला तेल खूपच आवडत. येवढ की आपल आंग तेलाला ताबडतोप शोषून घेतो.

तेल आपली त्वचेला लवचिकता आणि मॉइस्चराइक्ष करतो. फक्त चेहर्या आणि आंगावर क्रीम लावून काही उपयोग होत नाही. नॆमक सन्स्क्रीन जरी लावली दर दोन तासाला तर काही तरी उपयोग होणार.

पण, खर सांगितलं तर कोणाकडे येवढ वेळ नसतो या सामान्य दिवसात. त्यामुळे मी तुम्हाला देणार आहे खूप सोपे आणि सरल उपाय, ज्यांचा वापर फक्त रात्री झोपायच्या वेळ करायच असता.

चेहरा धुआ, टोनर लावा आणि त्या नंतर तेल किंवा फेस क्रीम लावून मस्त गाढ झोपा.

आपली त्वचा रात्री झोपेत दुरुस्त होण्याचा काम करते. पूर्ण दिवस तुम्ही कायपण करा आणि कायपण लावा, फक्त रात्रीच खरा चमत्कार होतो.

आपली त्वचा वेगवेगळ्या प्रकारची असते – नॉर्मल, ड्राय, तेलकट आणि कॉम्बिनेशन

अनेक मासिके आणि स्वत: घोषित सौंदर्य गुरुन्नी ही खोटी अफवा पसरवली आहे की फेस ऑइल/चेहर्या साठी तेल, हे सर्वांना उपयोगाच नसत. डोळे बंद करून वर्षोनो वर्ष आपण ह्या भ्रमात जगत आलो आणि चेहऱ्यावर तेल लावण्यास घाबरलो. पण, आता भ्रमात किंवा या भीती मध्ये जगण्याची काही गरज नाही

जस दगड दगडाला कापतो, तसच तेल तेलाला पुनर्स्थित करतो. फेस ऑइल/चेहरा साठी तेलात मुख्य अँटिऑक्सिडेंट्स असतात. अँटीओंक्सिडेंट्स आपल्या त्वचेच्या देखभाल साठी आवश्यक असतात.आयुर्वेदात तेलाचे आणखीन खूप फायदे उल्लेखित केले आहेत.

फेस ऑइल पिंपल्सशी लढतो आणि पिगमेंटेशन कमीसुद्धा करतो. आपली त्वचा चमकायला लागते.

आपल्या फायद्या साठी मी तुमच्याशी शेर करणार आहे माझे आवडते (चाचणी केलेल्या) फेस ऑइलस ची नाव –

१) बायो ऑइल


२) ध बाडी शोप – ऑईल्स ऑफ लाइफ


३) ध बाडी शोप – टी ट्री ऑइल

४) किहल्स – मिडनाईट रिकव्हरी ऑइल

५) कामा अयुर्वेदा – वन यर बिफोर ध वेदडींग

जर तुम्ही बजेटवर असाल तर –
१) एक्सट्रा वर्जिन ऑलिव्ह ऑइल
२) अर्गन ऑइल
३) शुद्ध खोबरेल तेल (पेराशूट ऑइल नाही)

#ProTip तेल ऐवजी तुम्ही आपल्या चेहऱ्यासाठी साजूक तूप सुद्धा वापरू शकतात.

बस. इतकाच. तेलाला चेहऱ्यावर लावून जरा मालीश करा आणि पुढच्या दिवशी पहा एक सुंदर चमक.

फक्त एकच दिवस नाही, तेल लावून झोपण्याची सवय लावूनच टाका. पुढे जाऊन तुम्ही नक्कीच विचार कराल कि मी घेतलेला हा निर्णय चांगला होता माझ्या त्वचेसाठी.

*Images used for representative purpose, contact for credits.*